Wednesday, August 20, 2025 03:52:48 PM
नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होताना दिसता आहेत. सागरी किनारी असलेल्या जलक्रीडा स्कुबा,पर्सेलिंग, बनाना राईड याचा आनंद घेताना दिसत आहेत.
Manasi Deshmukh
2024-12-25 20:22:29
यावर्षी नाताळच्या सुट्टीत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना जास्त पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. विकेंड आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत
Samruddhi Sawant
2024-12-21 15:28:28
दिन
घन्टा
मिनेट